Book Day Dombivli: पुस्तक दिनानिमित्त डोंबीवलीत बूक स्ट्रूीटचे आयोजन
Book Day Dombivli: पुस्तक दिनानिमित्त डोंबीवलीत बूक स्ट्रूीटचे आयोजन
माणसाच्या जिवनात पुस्तकांचं महत्त्व हे अनन्यसाधाराण आहे...प्रत्येकाला वाचनाची आवड व्हावी यासाठी अनेक उपक्रम होत असतात... पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी डोंबिवलीची पै फ्रेंड्स लायब्ररी विविध उपक्रम राबवत असते. पुस्तक दिनानिमित्त पै फ्रेंड्स लायब्ररीच्या वतीनं आज सकाळी 7 ते सकाळी 10 पर्यंत Book Street चे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एक लाख पुस्तकं मांडण्यात आली होती.. डोंबिवलीतील विविध संघटना कडून सुमारे २०० हून अधिक स्वयंसेवक या उपक्रमात भाग घेतला होता... आलेल्या प्रत्येक वाचकाला book Street मधलं एक पुस्तक मोफत देण्यात आलंय...
महत्त्वाच्या बातम्या


















