Avinash Jadhav Thane : मराठी भाषेवरून अविनाश जाधवांची मुख्यध्यापकांना ताकीद,FULL VIDEO
Avinash Jadhav Thane : मराठी भाषेवरून अविनाश जाधवांची मुख्यध्यापकांना ताकीद,FULL VIDEO ठाण्यातील बाळकुम येथे दोस्ती युरो स्कूलमध्ये काल पासून पालकांना फोन करायला सुरुवात केली आहे.. मराठी हे दुसरी क्रमांकाची भाषा नसून हे तिसरा क्रमांकाची भाषा आहे. मराठी का तिसरा क्रमांकाची भाषा असू शकते. हिंदी दुसरा क्रमांक ची भाषा म्हणतात पण मराठीत तिसरा क्रमांकाची भाष कशी असू शकते ? प्रिन्सिपल ने आम्हाला सांगितला आहे की ताबडतोब शाळेच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकतील. खरंतर मराठी हे पहिला क्रमांकाची भाषा असायला पाहिजे.. मराठी हे कंपल्सरी असेल असा ते मेसेज ग्रुप वर टाकत आहे. तसं जर झालं नाही तर आम्ही ही शाळा चालू देणार नाही. सर्वात जास्त या शाळांमध्ये मराठी मुलं शिकायला येत आहेत. तरीसुद्धा हे लोक आमच्यावर लाधता आहेत. आम्हाला त्यांचा विरोध आहे. जर शाळा प्रशासनाने जर यामध्ये बदल केला नाही तर आम्ही त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवू... राज साहेब जो म्हणतात मनसे मराठी भाषेच्या संदर्भात या शाळांमध्ये हिंदी पुस्तक प्रमोट करायचं काम सुरू आहे. शाळेमधील लोक सांगतात दुसऱ्या क्रमांकाची भाषा हिंदी असेल हे शाळेमध्ये प्रमोशन सुरू आहे. या सरकारकडन सुरू आहे . मनसे हे होऊ देणार नाही. ही खोटी लोक आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जाचे स्थान द्यायचं आणि दुसरीकडे कटस्तारस्थान कशाला करते हे सरकार.. मराठी ही आमची आई आहे. तर तुम्ही रोज रोज का अपमान करतात. आता असं वाटतं की सरकार पेक्षा शाळा मोठा आहे. या शाळेचा मनमानी कारभार सुरू आहे . जर सरकारने निर्णय घेतला नाही तर शाळेला भोगावे लागेल. दोन दोन लाख रुपये घेऊन हे शाळेचे बिजनेस आहे . यामध्ये सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते मिक्स आहे. यामध्ये कोणाच्या पार्टनरशिप आहे ते एकदा चेक केलं तर तुम्हाला देखील कळेल. मराठी भाषा हे कंपल्सरी आहे असा जर मेसेज नाही आला आज संध्याकाळपर्यंत तर उद्या पासून शाळा सुरू होऊन होऊ देणार नाही हे नक्की.. जर अशाप्रकारे काही शाळांची तक्रार असेल मनसे पक्षाच्या कार्यालयावर पालकांनी मनसैनिकांना कळवा... आम्ही तुमच्या सोबत राहू.























