एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya 712 : Solapur जिल्ह्यात पाऊसाअभावी अनेक पिकांचे 50 टक्याहून अधिक नुकसान
सोलापुर जिल्ह्यात पाऊसाअभावी अनेक पिकांचे 50 टक्याहून अधिक नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गावसाने यांनी दिलीय. यामध्ये तूर, सोयाबीन, मका, कांदा इत्यादी पिकांचा समावेश आहे. मागील महिन्यात पावसात 21 दिवसापेक्षा अधिक खंड पडलाय. त्यामुळे कृषी विभागाने पिकांचा सर्व्हे देखील केला. या सर्व्हेक्षणानुसार जवळपास 7 पिकांचे नुकसान हे 50 टक्याहून अधिक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान हा अहवाल पीक विमा कंपनीला पाठवण्यात आला असून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक गावसाने यांनी दिलीय.
सोलापूर
Solapur : स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब, नातेवाईक पोलिसांत, स्मशानभूमीत तपास सुरू
Solapur:मध्यरात्री दुचाकीवरुन ओढा ओलांडण्याचा प्रयत्न,कासेगावमध्ये ओढ्याच्या पाण्यात 3 जण गेले वाहून
Solapur Monsoon : सोलापुरात तुफान पाऊस, फळ पिकांचं मोठं नुकसान
Chandan Uti Sohala Pandharpur : विठूरायाच्या चंदन उटी पूजनाची सांगता; सोन्याचे दागिने अर्पण
Madha Lok Sabha Dhairyasheel Mohite Patil : माढ्यात लेकाची आघाडी, कार्यकर्त्यांनी बापाला लावला गुलाल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement