एक्स्प्लोर
Sindhudurg मध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आलेली व्यक्तीच दरीत कोसळली : ABP Majha
कराडमधील दोन युवक एका वीट व्यावसायिकाचा मृतदेह फेकण्यासाठी आंबोली दरीच्या ठिकाणी आले होते... यावेळी या दोघांपैकी एकजण हा मृतदेह फेकताना खाली कोसळला आणि त्याचाही मृत्यू झाला... सोमवारी रात्रीची ही घटना आहे... मृतदेहासोबत आलेली दुसरी व्यक्ती रात्रभर गाडीत बसून राहिला आणि दुसऱ्या दिवशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आंबोलीच्या दरीत पडलेल्या त्या व्यक्तीला बाहेर काढायला गेले असता दरीतून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले... आणि यानंतर या सगळ्या घटनेचा उलगडा वरती रात्रभर गाडीत बसून राहिलेल्या दुसऱ्या व्यक्तीनं केला...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























