एक्स्प्लोर

Ch. Shivaji Maharaj statue by PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

Indian Navy Day At Sindhudurg Fort : भारतीय नौदल दिनाच्या (Indian Navy Day) निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रम होत असून त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिले आहेत. या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात येणार आली. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यासह विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित आहेत. दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. 

ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र या धोरणानुसार छत्रपती शिवाजी महाराजां आरमार उभं केलं आणि दर्यातील शत्रूंना धाकात ठेवलं. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी यंदाचा नौसेना दिन सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये साजरा करण्यात येत आहे. या पार्शवभूमीवर सागरी सुरक्षा वाढवण्यात आली असून सागरी पोलीस समुद्रात गस्त घालत आहेत. 

भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या कार्यक्रमात सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगितला. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधन केलं. 

Sindhudurg व्हिडीओ

India Temperature : राज्यासह देशात तापमानाचा पारा वाढणार ; पुढील पाच दिवसांत उष्णतेची लाट

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 

Pushpa 2 : 'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07.00 AM : 29 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100  Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: 29 May 2024ABP Majha Headlines : 06.30 AM : 29 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDahanu-Virar Local : मालगाडीचा अपघात; डहाणू- विरार लोकलसेवा ठप्प, कामावर जाणाऱ्यांची स्थानकावर गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Pushpa 2 : 'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा

हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?

Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

Embed widget