एक्स्प्लोर
Satara Hill Half Marathon : साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉनला सुरुवात, देशभरातील धावपटूंचा सहभाग
साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉनला सुरुवात झालीय.. साताऱ्यातील पोलीस परेड ग्राऊंडवरुन या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला... घाटमाथ्यावरील ही पहिली हाफ मॅरेथॉन स्पर्था आहे. या स्पर्धेसाठी राज्यासह देशभरातून आलेल्या धावपटूंना सहभाग घेतलाय...
आणखी पाहा























