एक्स्प्लोर
Vishwajeet Kadam On BJP: मी कोणतीही वेगळी भूमिका घेणार नाही -विश्वजीत कदम
भाजपकडून मिळालेल्या पक्ष प्रवेशाच्या ऑफरच्या चर्चेबाबत कॉंग्रेस नेते, माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा खुलासा .काही लोकांचा माझ्यावर फोकस आहे, त्यामुळे काही चर्चा घडवून आणल्या जात आहेत मात्र एक नक्की सांगतो...कोणतीही वेगळी भूमिका मी घेणार नाही, किंवा कोणत्याही वेगळ्या विचारात मी नाही...कॉंग्रेसच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी निश्चित राहावे.
आणखी पाहा























