एक्स्प्लोर
Sangli Shirala : सांगलीच्या शिराळ्यात नागपंचमीचा उत्साह, अंबाबाई मंदिरात गर्दी ABP Majha
सांगलीच्या शिराळ्यात नागपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय. कोरोनानंतर २ वर्षांनंतर निर्बंधमुक्त आणि न्यायालयाचे आदेश पाळत नागपंचमी साजरी करण्यात येतेय.. घरोघरी नागाच्या मूर्चीचे पूजन करुन नागपंचमी साजरी होतेय.. नागपंचमी सणानिमित्त शिराळामधील अंबाबाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झालीय. तर प्रशासनाकडून नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रीडा























