एक्स्प्लोर

Sangli Krishna River : सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ नाही : ABP Majha

Sangli Rain News : सांगलीत कृष्णा नदीकाठच्या (Sangli Krishna River) गावांना दिलासा मिळाला आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी 40.5 फुटावरुन 40.2 फुटांवर आली आहे. पाणी पातळीत वाढ न झाल्यानं नागरिकांनी दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे वारणा नदीला पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, अलमट्टी धरणातून ( Almatti Dam) पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला आहे. पूर्वीचा 3 लाखांचा विसर्ग आता सव्वा तीन लाखांचा करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील 4062 नागरिकांचे स्थलांतर

सांगलीत कृष्णा नदीच्या काठाला दिलासा मिळाला आहे. पाणी पातळीत वाढ झाली नाही. वारणा नदीला मात्र पूरस्थिती कायम आहे. सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी ही  40.2 फुटांवर आली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यातील 4062 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. 

कोल्हापूरकरांना दिलासा, पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी झाली

कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. कारण, एक म्हणजे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे काल संध्याकाळी बंद झाले आहेत. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे अलमट्टी धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग सव्वातीन लाख केला आहे. त्यामुळं पंचगंगा नदीची पाणीपातळी एक इंचाने कमी झाली आहे. पावसाचा जोर देखील काहीसा कमी झाला आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा म्हणावा लागेल. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फूट 7 इंच इतकी आहे.

पानशेत धरण 94 टक्के भरले

पुण्यातील पानशेत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून पानशेत धरण जलाशय आज ( 28 जुलै 2024) सकाळी 5 वाजता 94 टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता कधीही धरणाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. तरी नदी काठच्या सर्व नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणाही नदीपात्रात उतरु नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा

दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आज मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागातील सर्व नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. आणखी पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sangli व्हिडीओ

BJP Sangli Nishikant Patil : भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
BJP Sangli Nishikant Patil : भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget