एक्स्प्लोर
Miraj : मिरजेत ब्रम्हानंद पडळकर यांनी केलेल्या पाडापाडीच्या जागेसंदर्भात १९ जानेवारीला सुनावणी
मिरजेत ब्रम्हानंद पडळकर यांनी केलेल्या पाडापाडीच्या जागेच्या ताब्यासंदर्भात तहसीलदारांसमोर आजची सुनावणी पुर्ण झाली. तर पुढील सुनावणी १९ जानेवारीला होणार आहे.
आणखी पाहा






















