एक्स्प्लोर
Ratnagri Mohotsav : समुद्राचा शेजार लाभलेल्या कोकणात पहिला सागरी महोत्सव
निसर्गाचं भरभरून दान आणि समुद्राचा शेजार लाभलेल्या कोकणात पहिला सागरी महोत्सव आयोजित करण्यात आलाय. रत्नागिरीत आयोजित केलेल्या महोत्सवात तज्ज्ञांची भाषणं, सुमुद्राचं विहंगम दर्शन देणारे फोटो आणि फिल्म व्हिजिट अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणारेय. समुद्रापासून माणसाला काय काय फायदे मिळू शकतात याबाबत या महोत्सवात विचारमंथन केलं जातंय. त्याचसोबत, प्रदूषण, मत्स्य व्यवसायातील अडचणी याबाबतही या महोत्वसात मार्गदर्शन केलं जाणारेय.
आणखी पाहा























