एक्स्प्लोर
Ratnagiri : रत्नागिरीत उपनगराध्यध अविश्वास ठरावावरून ठाकरे आणि शिवसेनेत कायदेशीर लढाई
उपनगराध्यध अविश्वास ठरावावरून ठाकरे आणि शिवसेनेत कायदेशीर लढाई सुरु आहे. उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया काही काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे .
आणखी पाहा























