एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri Bus Accident : मंडणगड-आंबडवे मार्गावर बसचा अपघात, अपघातात 12 प्रवासी जखमी
रत्नागिरीच्या मंडणगड-आंबडवे मार्गावर बसचा अपघात झालाय.. या अपघातात १२ प्रवासी जखमी झालेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मंडणगड-आंबडवे राष्ट्रीय महामार्गाचं काम अर्धवट झालंय. रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळं याठिकाणी आणखी अपघात होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी
Maharashtra Budget : अर्थसंकल्पाकडे गृहिणींचं लक्ष; रत्नागिरीतील महिलांची काय अपेक्षा ?
Ratnagiri Khed : रत्नागिरीतील खेडमध्ये भूस्खलन; मुख्य रस्त्यावर दरड कोसळली
Ratnagiri Sheti Farming Video : कोकणात पावसाची दमदार हजेरी, पेरणीच्या कामांना वेग
Ratnagiri कोकणाचा राजा कोण? निकालाआधीच मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त
Narayan Rane on Voting : मी तीन लाख मतांनी जिंकणार, मतदानानंतर नारायण राणेंना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion