एक्स्प्लोर
Advertisement
Shirur Lok Sabha : कोल्हेंच्या पराभवाचं चॅलेंज अजितदादा पूर्ण करणार? अजितदादांकडे उमेदवार नाही?
शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पराभव करणार असा इशारा काहीच दिवसांआधी अजित पवारांनी दिला होता. पण हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अजित पवारांकडे त्या तुलनेतील उमेदवार आहे का? असेल तर मग अद्याप त्या उमेदवाराचं नाव समोर का आलं नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. शिंदे गटातील माजी खासदार शिवाजी आढळरावांना अजित पवार उमेदवारी देतील अशी चर्चा आहे, पण स्वपक्षीय त्यांचा प्रचार करतील का? हाही प्रश्नच आहे..
पुणे
Fatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...
Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP Majha
Pune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक
Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगे
Pune Protest : सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा, लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement