एक्स्प्लोर
Pune Fake HSC SSC Certificate : पुण्यातील दहावी, बारावीच्या बोगस प्रमाणपत्र प्रकरण, आणखी दोघांना अटक
पुण्यातील दहावी, बारावीच्या बोगस प्रमाणपत्र वाटप प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीये... पुणे गुन्हे शाखेकडून अटकेची कारवाई करण्यात आलीये.. तब्बल २ हजार ७३९ जणांना बोगस प्रमाणपत्र वाटल्याचं समोर आलंय... जमाल शेख आणि महेश विश्वकर्मा या दोघांना चांदीवलीतून अटक करण्यात आलीये... या प्रकरणातील मुख्य आरोपीने राज्यात १५ एजंट नेमले होते अशी माहितीदेखील समोर आलीये...
पुणे
Vastav 181 Pune : थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओचं सत्य,चार वर्षांची भाविका कशी वाचली?
Ajit Pawar : 'घर बांधल्याशिवाय लग्न नाही' असं ठरवलं होतं, अजित पवार यांनी सांगितला किस्सा
Ajit Pawar : मोर्चाची वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Abhijit Bhichukale On Hindi Language Morcha : ... मग यूपीमध्येही मराठी शिकवा, अभिजीत बिचुकलेंची बॅटिंग
Vasant More on Thackeray : राज ठाकरे आणि उद्भव ठाकरे एकत्र मोर्चा काढत आहे हा माझ्यासाठी सुवर्ण दिवस
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















