एक्स्प्लोर
Accident News: बारामती पालखी महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी स्वाराचं धड अन् शीर झालं वेगळं, तर कारमध्ये घुसलेली दुचाकी क्रेनने ओढून बाहेर काढली
Baramati Accident News: बारामती पाटस पालखी महामार्गावरती शिर्सुफळ फाट्यावर चारचाकी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे.
Baramati Accident News
1/6

बारामती पाटस पालखी महामार्गावरती शिर्सुफळ फाट्यावर चारचाकी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे.
2/6

या अपघातात कार चालक आणि दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
3/6

हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी स्वाराचं धड आणि शीर वेगळं झालं होतं, तर कार मध्ये घुसलेली दुचाकी अक्षरशा क्रेनने ओढून बाहेर काढावी लागली.
4/6

काल रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
5/6

अमित लक्ष्मण लगड राहणार गोपाळवाडी तालुका दौंड आणि विशाल रामचंद्र कोकरे वय 34 वर्षे राहणार धुमाळवाडी पणदरे तालुका बारामती अशी मृतांची नावे आहेत.
6/6

या भीषण अपघातानंतर हळहळ व्यक्त होत आहे.
Published at : 11 Jul 2025 11:43 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















