एक्स्प्लोर

Eng vs Ind 3rd Test 1st Day : पहिल्या दिवसाचा खेळ संपला! जो रूट 99 धावांवर नाबाद, टीम इंडियाने 'बॅझबॉल'ची काढली हवा, इंग्लंडने केल्या फक्त 251 धावा

Eng vs Ind Live 3rd Test Score Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे.

LIVE

Key Events
Eng vs Ind Live 3rd Test Score Today Shubman Gill Rishabh Pant Jasprit Bumrah Harry Brook India vs England 3rd Test Match Day 1 Scorecard Update Marathi News Eng vs Ind 3rd Test 1st Day : पहिल्या दिवसाचा खेळ संपला! जो रूट 99 धावांवर नाबाद, टीम इंडियाने 'बॅझबॉल'ची काढली हवा, इंग्लंडने केल्या फक्त 251 धावा
England vs India 3rd Test Day 1 Stumps
Source : ABP

Background

England vs India 3rd Test 1st Day Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. याआधी खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या निकालांनुसार लीड्स येथे खेळण्यात आलेला पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. तर बर्मिंगहॅम येथे खेळण्यात आलेला दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला. लॉर्ड्सबद्दल बोलायचे झाले तर, भारताचा येथेही रेकॉर्ड चांगला नाही. पण, टीम इंडिया ज्या पद्धतीने खेळत आहे आणि कामगिरी करत आहे, त्यामुळे अपेक्षा कायम आहेत.

23:14 PM (IST)  •  10 Jul 2025

England vs India 3rd Test Day 1 Stumps : पहिल्या दिवसाचा खेळ संपला! जो रूट 99 धावांवर नाबाद, इंग्लंडने केल्या फक्त 251 धावा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने चार विकेट गमावून 251 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस जो रूट 99 धावांसह आणि बेन स्टोक्स 39 धावांसह खेळत आहेत. भारताकडून नितीश रेड्डी यांनी दोन विकेट घेतल्या.

प्रथम फलंदाजी करताना जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी झाली. 40 चेंडूत 23 धावा काढून बेन डकेट बाद झाला. जॅक क्रॉली 43 चेंडूत फक्त 18 धावा करू शकला. नितीशने त्याच षटकात सलामीवीरांना बाद केले. 104 चेंडूत 44 धावा काढून ऑली पोप पॅव्हेलियनमध्ये परतला. रूट आणि पोप यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 211 चेंडूत 109 धावांची भागीदारी झाली. हॅरी ब्रूकला (11) बुमराहने आऊट केले. जो रूट आणि बेन स्टोक्स आता खेळत आहेत. नितीश कुमार रेड्डीने दोन, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

21:03 PM (IST)  •  10 Jul 2025

जडेजानंतर बुमराहचा घातक वार, तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला इंग्लंडला दोन मोठे धक्के, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

बुमराने इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्याने हॅरी ब्रूकला आऊट केले. तो फक्त 11 धावा करू शकला. आता कर्णधार बेन स्टोक्स रूटला साथ देण्यासाठी आला आहे. इंग्लंडचा स्कोअर 170 च्या पुढे गेला आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Pune Accident News: चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

व्हिडीओ

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 15 DEC 2025 : ABP Majha
Maharashtra Election Commission PC : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, ४ वाजता पत्रकार परिषद
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Pune Accident News: चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
Tejasvee Ghosalkar Resignation: ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
Arjun Rampal Engagement With Gabriella Demetriades: 53 वर्षांच्या अर्जुन रामपालनं 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; लग्नाआधीच अभिनेता दोन मुलांचा बाप
53 वर्षांच्या अर्जुन रामपालनं 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; लग्नाआधीच अभिनेता दोन मुलांचा बाप
Nashik Crime: आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
Pune Crime News: खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना
खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना
Embed widget