एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Cycle Accident : पुण्यात भीषण अपघात, वाहना धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू ABP Majha
Bhandara News भंडारा : पुणे येथील अल्पवयीन कार चालकाने बेदरकारपणे कार चालवून केलेल्या भीषण अपघाताचे (Pune Accident) प्रकरण सध्या गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भंडारा (Bhandara) पोलीसही सतर्क झाले आहेत. त्या अनुषंगाने भंडारा जिल्हा वाहतूक शाखेनं अल्पवयीन बाईकस्वारांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान शहरातून भरधाव बाईक चालवणाऱ्या सात अल्पवयीन वाहन चालक आणि त्यांच्या पालकांवर भंडारा पोलीस (Bhandara Police) ठाण्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई आता सातत्यानं करण्यात येणार असून पालकांनी त्यांच्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देवू नये, असं आवाहन जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. एका सायरलस्वाराला भरधाव वाहनानं उडवलं, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कर्वे रोडवरील नळ स्टॉप चौकात हा अपघात झाला... या अपघातप्रकरणी क्रेनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय..
पुणे
![Dehu Gaon Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मंदिराला फुलांची सजावट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/b599d92a1a08a7b53dc13f6396b0460a1719553108623719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dehu Gaon Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मंदिराला फुलांची सजावट
![Ajit Pawar - BJP Special Report : अजित पवार भाजप कार्यकर्त्यांना का नकोसे ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/0c7f8fd6ef9ffaba2b0c1a239f5355c71719540421227719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar - BJP Special Report : अजित पवार भाजप कार्यकर्त्यांना का नकोसे ?
![Special Report Pune : मुलांच्या हालचालीवर डिटेक्टिव्हची नजर, अल्पवयीन मुलांवर पालकांचा 'तिसरा डोळा'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/0bfb2ece4e27281b55e1f7f89cfd60731719426381613718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Pune : मुलांच्या हालचालीवर डिटेक्टिव्हची नजर, अल्पवयीन मुलांवर पालकांचा 'तिसरा डोळा'
![Pune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/028ec46b34e3d2194ece993dd78527221719400417334718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्त
![PMC Action on Bar : बाणेर परिसरातल्या 'द कॉर्नर लाऊंज' बारवर पुणे पालिकेचा हातोडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/881f0f8a7d8e0236366ad06dd14e80d51719391958527540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
PMC Action on Bar : बाणेर परिसरातल्या 'द कॉर्नर लाऊंज' बारवर पुणे पालिकेचा हातोडा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement