एक्स्प्लोर
Advertisement
पुणेरी पाट्यांमधून वाहतूक पोलीस कारवाईचा निषेध, कारवाई केल्यानं दुचाकीचं स्मारक
पुण्यातील कोथरुड भागात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या दुचाकीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत ती दुचाकी उचलली आणि पोलीस चौकीला नेली. पण यामुळे ही दुचाकी ज्यांच्या मालकीची होती त्या सचिन धनकुडे यांच्यामधला पुणेककर जागा झाला आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद पुढे इतका वाढला की वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी सचिन धनकुडेंनी कोथरुडच्या एका चौकात त्यांच्या दुचाकीचे स्मारक उभा केलय. या स्मारकावर त्यांनी वाहतूक पोलीसांच्या जाचाचा पाढा वाढणार्या पाट्या लावल्यात. एवढच नाही तर या स्मारकावर त्यांनी आणखी एक दुचाकी आणून ठेवली आहे.
पुणे
ABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला
Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा
Shivani And Vishal Agarwal Pune : विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार
Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, नागरिकांचा ठिय्या, मोठा पोलीस बंदोबस्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement