एक्स्प्लोर

Ajit Pawar On MLC Election : वाचाळ बडबड करणाऱ्यांना जबरदस्त चपराक, अजित पवारांची प्रतिक्रिया

वाचाळ बडबड करणाऱ्यांना ही जबरदस्त चपराक आहे. लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे, हे निकालावरून स्पष्ट झालंय. सुशिक्षित तसेच शिक्षक मतदारांनी आम्हाला निवडून दिलं. तीन पक्ष एकत्र येण्याचा फायदा होतो हे सिद्ध झालं. आम्ही एकटे यायचं की आघाडी करून यायचं हे आमचे वरिष्ठ ठरवतील, आम्हाला कोणी सल्ला द्यायचं कारण नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांच्या निकालात महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. नागपूर पदवीधर विधानपरीषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ghaywal : योगेश कदमांची शिफारस आली, पण सचिन घायवळचा शस्त्र परवाना अमितेश कुमारांनी 'होल्ड'वर ठेवला
योगेश कदमांची शिफारस आली, पण सचिन घायवळचा शस्त्र परवाना अमितेश कुमारांनी 'होल्ड'वर ठेवला
नाट्यगृह नामकरणावरून लहुजी शक्ती सेना आक्रमक; 15 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास 16 तारखेला आम्हीच नामकरण करणार

'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट

चिकणी चमेली, तू काय चीज आहे, चिल्लर; अहिल्यानगरमध्ये इम्तियाज जलीलांकडून संग्राम जगतापांना इशारा
चिकणी चमेली, तू काय चीज आहे, चिल्लर; अहिल्यानगरमध्ये इम्तियाज जलीलांकडून संग्राम जगतापांना इशारा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : रोहित पवार, सुनंदा पवार आणि Sachin Ghaywal यांच्या VIDEO वरून BJP चा पलटवार!
Zero Hour : Rohit Pawar यांच्या आरोपांमागे Karjat Jamkhed राजकारण? व्हिडीओ वॉर सुरू
Zero Hour : गुंडांना राजकीय आश्रय, BJP नेते रडारवर; Rohit Pawar यांचा मोठा आरोप
Zero Hour : Yogesh Kadam यांनी आरोप फेटाळला, कागदपत्रे सादर करणार
Nilesh Ghaighaiwal Viral Video | गुंड Nilesh Ghaighaiwal चे राजकीय संबंध उघड, Police कारवाईच्या तयारीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ghaywal : योगेश कदमांची शिफारस आली, पण सचिन घायवळचा शस्त्र परवाना अमितेश कुमारांनी 'होल्ड'वर ठेवला
योगेश कदमांची शिफारस आली, पण सचिन घायवळचा शस्त्र परवाना अमितेश कुमारांनी 'होल्ड'वर ठेवला
नाट्यगृह नामकरणावरून लहुजी शक्ती सेना आक्रमक; 15 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास 16 तारखेला आम्हीच नामकरण करणार
नाट्यगृह नामकरणावरून लहुजी शक्ती सेना आक्रमक; 15 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास 16 तारखेला आम्हीच नामकरण करणार
'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदास चित्रपटात...; म्युझिक डायरेक्टर इस्माइलचा आणखी एक गौप्यस्फोट
चिकणी चमेली, तू काय चीज आहे, चिल्लर; अहिल्यानगरमध्ये इम्तियाज जलीलांकडून संग्राम जगतापांना इशारा
चिकणी चमेली, तू काय चीज आहे, चिल्लर; अहिल्यानगरमध्ये इम्तियाज जलीलांकडून संग्राम जगतापांना इशारा
Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचे 1500 रुपये काही तासात येणार, उद्यापासून वितरण सुरु,s आदिती तटकरेंची मोठी घोषणा 
गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचे 1500 रुपये काही तासात येणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा 
निलेश घायवळ मूळ पुण्यातला नाही, जामखेडमधील एका खेड्यातला; गुंडगिरीतून कोथरुडमध्ये जमवली माया, कुटुंबीय फरार

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या गाडीवर दडफेक, 8 दिवसांपूर्वीच आलं होतं धमकीच पत्र; सांगली जिल्ह्यात खळबळ

Menstrual Leaves : महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
महिलांना मासिक पाळीच्या 12 रजा मंजूर, सर्व खासगी-सरकारी क्षेत्रांसाठी बंधनकारक, प्रगतीशील निर्णय घेणारे कर्नाटक पहिले राज्य
Embed widget