एक्स्प्लोर
Advertisement
Deccan Covid Center | महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून कोविड सेंटरची उभारणी,नागरिकांसह पत्रकारांसाठी सर्व सोयी-सुविधा
पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी शासनाव्यतिरिक्त वेगवेगळ्या संघटना मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यात आता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून देखील पुढाकार घेत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. डेक्कन भागातल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या जागेत हे सेंटर उभारण्यात आले आहे. यात सामान्य नागरिक आणि विशेषतः पत्रकारांना सुविधा देण्यात येणार आहेत. या सेंटरमध्ये 120 पेक्षाअधिक बेड उपलब्ध आहेत. तसेच रुग्णांची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील असणार आहे. या सर्व सुविधा विनामूल्य असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
पुणे
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
Bachchu Kadu Joins Raju Shetti : एकनाथ शिंदेंना धक्का! Bachchu Kadu तिसऱ्या आघाडीत सहभागी
Pimpri Crime:बिहारहून पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढणार तितक्यात...
Pune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वाद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
जळगाव
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement