एक्स्प्लोर
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
मुंबई, पुण्यात सर्वच मानाच्या गगणपीत बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांची पर्वणी पाहायला मिळत आहे.
Pune rangoli of ganesh immersion
1/8

मुंबई, पुण्यात सर्वच मानाच्या गगणपीत बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांची पर्वणी पाहायला मिळत आहे.
2/8

गणेशभक्तांनी आज सुट्टी घेऊन गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला आहे, गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.
Published at : 17 Sep 2024 02:23 PM (IST)
आणखी पाहा