एक्स्प्लोर
Vijay Karanjkar Loksabha : ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर लोकसभेच्या रिंगणात, मविआला मोठा धक्का
उद्धव ठाकरेंचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले आणि ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी अखेर बंडखोरी केलीये. करंजकर यांनी आज अपक्ष म्हणून अर्ज भरला. महाविकास आघाडीला हा मोठा झटका मानला जात असून येत्या दोन दिवसात ते आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत, विशेष म्हणजे माझ्या सोबत भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिकमधील 27 ते 30 नगरसेवक आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेसाठी इच्छुक होते मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करून राजाभाऊ वाजेंना तिकीट देण्यात आल्यानं ते नाराज झाले.
राजकारण
![Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/8d2b999b37b3302c25a4619fbe4607731739252455474718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'
![Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/873ef5e1e9769a8cba5632f364a73fff1739204793104977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?
![Manipur CM Biren Singh : एन.बिरेन सिंह यांचा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदावरुन राजीनामा, कारण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/1ef0a79446b0cde5383396a0271dda2517391101163601000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manipur CM Biren Singh : एन.बिरेन सिंह यांचा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदावरुन राजीनामा, कारण काय?
![Seeshiv Munde Dhananjay Munde : माझे वडील धनंजयच माझी काळजी घेतात, मुंडेंच्या मुलाची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/27a16713db17145bc565df53b2728e621738844347784718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Seeshiv Munde Dhananjay Munde : माझे वडील धनंजयच माझी काळजी घेतात, मुंडेंच्या मुलाची प्रतिक्रिया
![Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/4044bd7fa82c96ad454e28ce016f87da1738494420413977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
नाशिक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement