एक्स्प्लोर
Vaibhavi Santosh Deshmukh HSC Exam : वैभवी देशमुखची आजपासून बारावीची परीक्षा
Vaibhavi Santosh Deshmukh HSC Exam : वैभवी देशमुखची आजपासून बारावीची परीक्षा
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची मुलगी वैभवी देशमुख रस्त्यावर उतरली... जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही ही वैभवीची भूमिका आजही कायम आहे... याच वैभवीची आजपासून बारावीची परीक्षा सुरू होतेय..एकीकडे घरात दुखाचा डोंगर, न्यायासाठीचा लढा तर दुसरीकडे बोर्डाची परीक्षेचं आव्हान अशी दुहेरी कसरत आता वैभवीला करावी लागतेय..दरम्यान वैभवी देशमुख आज बारावीचा पहिला पेपर देण्यासाठी घरातून निघालीये..
आणखी पाहा























