एक्स्प्लोर
Advertisement
Balasaheb thackeray I बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता I ABP Majha
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर येत आहेत. त्यामुळं तिथे जय्यत तयारी करण्यात आलीये. राज्यात बदललेल्या सत्तासमीकरणाच्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी शिवसेना मोठं शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. तसंच शिवसेना नेते, कार्यकर्त्यांसह यंदा बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकारण
Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण
Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार
Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion