एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar On BJP : कोणतीही राजकीय परिस्थिती ओढवली तरीही भाजप सोबत जाणार नाही : शरद पवार
बातमी शरद पवारांबाबत.. कोणतीही राजकीय परिस्थिती ओढवली तरीही भाजप सोबत आपण जाणार नाही, असं शरद पवार आपल्या पदाधिकाऱ्यांना म्हणाल्याचं समजतंय.
मणिपूर विषयावर एक दिवसिय आंदोलन करण्यासाठी राष्ट्रवादीचे पुण्यातील पदाधिकारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे काल उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना हा कानमंत्र दिला
राजकारण
Rani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशारा
Sanjay Raut On Vidhan Sabha Election | 288 जागांची तयारी सुरू तरी मविआ एकत्रच लढणार- संजय राऊत
Vijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीका
Ajit Pawar Poem : ..तो गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा, कवितेतून जयंत पाटलांना टोले
Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion