Sanjay Raut On Vidhan Sabha Election | 288 जागांची तयारी सुरू तरी मविआ एकत्रच लढणार- संजय राऊत
Sanjay Raut On Vidhan Sabha Election | 288 जागांची तयारी सुरू तरी मविआ एकत्रच लढणार- संजय राऊत
हे देखील वाचा
Ravikant Tupkar on Raju Shetti : उठलं सुटलं नोटीस पाठवून पुण्याला हजर व्हा म्हणतात; मी दरोडा टाकला का? रविकांत तुपकरांचा थेट राजू शेट्टींवर टीकेचा 'आसूड'!
बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर संघर्ष सुरू झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी (Ravikant Tupkar on Raju Shetti) लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढवताना अडीच लाखांवर मते घेतली होती. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यापूर्वी विचार करावा, अशा शब्दात रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर तोफ डागली आहे.
माझ्यावर काय समिती नेमायची ती नेमावी
लोकसभेचा पराभव आपण स्वीकारला असून अपयशाचा बाप होण्यास तयार असल्याचेही रविकांत तुपकर यांनी सांगितले. त्यामुळे चुका दुरुस्त करून आपल्याला पुढे जायचं असल्याचं तुपकर म्हणाले. शेट्टी यांना थेट आव्हान देताना माझ्यावर काय समिती नेमायची ती नेमावी, आम्ही लोकसभा निवडणुकीत अपक्ष असूनही पक्षापेक्षा जास्त मते घेतली, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.