एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह महाराष्ट्रात येतात आणि राज्यातील जनतेचं मनोरंजन करतात
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्री अमित शाह पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा साधला आहे. अमित शाह महाराष्ट्रात येतात आणि राज्यातील जनतेचं मनोरंजन करतात. पक्ष फोडण्याचा हिशेब मोदी आणि अमित शाहांना द्यावा लागेल, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राजकारण
Nana Patekar Ganpati : बाप्पाचं दर्शन ते एकत्र जेवण...Ajit Pawar - Devendra Fadnavis नानांच्या घरी
Sanjay Patil On Vishal Patil : पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, विशाल पाटलांवर संजय पाटलांची टीका
Sanjay Gaikwad : Rahul Gandhi यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख; शिंदेंच्या आमदारांचं धक्कादायक वक्तव्य
ShivajiRao AdhalRao on Ajit pawar Melava : शिवाजीराव आढळराव पाटलांनी फिरवली अजित पवारांच्या आळंदी दौऱ्याकडे पाठ
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जॅाब माझा
टेलिव्हिजन
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement