एक्स्प्लोर

उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचं झापूक झुपुक; सातारचे 'बिग बॉस' जलमंदिर पॅलेसमध्ये एकत्र

गेल्या अनेक वर्षांपासून उदयराजे आणि शिवेंद्रराजे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते, आता मात्र, दोघे एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत.

Photo Credit - abp majha reporter

1/9
सातारा जिल्ह्यातील राजकारणात आज (दि.13) मोठी घडामोड पाहायला मिळाली.

2/9
गेल्या अनेक वर्षांपासून सातारच्या राजकारणात आमने-सामने असणारे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले एकत्र पाहायला मिळाले आहेत.

3/9
सातारचे भाजप आमदार शिवेंद्रराजे प्रथमच उदयनराजेंच्या भेटीला जलमंदिर पॅलेसमध्ये गेले होते.

4/9
खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे दोघे एकाच गाडीत पाहायला मिळाले.

5/9
विशेष म्हणजे शिवेंद्रराजे गाडीत बसलेले असताना उदयनराजेंनी हातात गाडीचे स्टेअरिंग घेतले होते.

6/9
उदयनराजे स्टेरिंगवर बसल्यावर शिवेंद्रराजेंनी लावले बिग बॉसमधील गाणे लावलेले पाहायला मिळाले.

7/9
सध्या बिग बॉसमध्ये  झापूक झुपुक हे गाण ट्रेंड होत आहे.

8/9
तेच गाणं सातारमधील दोन्ही राजे एकत्र आल्यानंतर कारमध्ये वाजलेलं पाहायला मिळालं.

9/9
गेल्या अनेक वर्षांपासून उदयराजे आणि शिवेंद्रराजे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते, आता मात्र, दोघे एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून उदयराजे आणि शिवेंद्रराजे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते, आता मात्र, दोघे एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत.

राजकारण फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Ganesh Visarjan : अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani EXCLUSIVE : मी लालबाग राजाचा भक्त, ही सर्व त्याचीच कृपाLalbaugcha Raja Visarjan Aarti Girgaon Chowpatty : लालबागच्या राजाची निरोपाची आरतीTOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Ganesh Visarjan : अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Pune Ganpati Visarjan: पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
Salman-Aishwarya Relationship : सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 

Embed widget