एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Gandhi in Lok Sabha : 140 दिवसानंतर राहुल गांधी संसदेत; विरोधकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल झाली आहे. गुजरात कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देऊन सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी राहुल यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर कोर्टाच्या निर्णायची प्रत आणि अन्य कागदपत्र काँग्रेसनं तातडीनं लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द केले होते. आज सकाळी लोकसभा सचिवालयाची बैठक झाली, ज्यामध्ये यााबबत अधिसूचना जारी करण्यात आली. दरम्यान, विरोधक उद्या संसदेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. त्याच्या चर्चेत राहुल गांधी सहभागी होतात का, ते पाहावं लागेल. दरम्यान, राहुल गांधी आज संसद भवनात आले आहेत.
राजकारण
Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग
Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी
CM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीस
Sthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?
Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement