एक्स्प्लोर
Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग
Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग
रेमंड समुदायाच्या वतीने विंटेज कार व क्लासिक कार आणि सुपर कार प्रदर्शन... ठाण्यातील रेमंड मैदानात उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्या वतीने करण्यात आले आयोजन.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रदर्शन बघण्यासाठी आले आहेत... - 50 वर्षांहून अधिक जुन्या सर्व विंटेज कार व मोटार सायकली. - 30 ते 50 वर्षांपर्यंतच्या सर्व क्लासिक कार व मोटार सायकल. - फेरारी, लॅम्बोर्गिनी, मॅकलरेन इत्यादी सर्व सुपर कार.
महाराष्ट्र
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
आणखी पाहा























