एक्स्प्लोर
Advertisement
Nitin Gadkari On Congress : काँग्रेसकडून 80 वेळा संविधान तोडण्याचे पाप, नितीन गडकरींचा हल्लाबोल
भाजप संविधान बदलणार आहे असा आरोप नेहमी केला जातो परंतु काँग्रेसनेच ८० वेळा संविधान तोडण्याचे पाप केले आहे, विरोधकांजवळ मुद्दे नाहीत बोलायला म्हणून अपप्रचार करत आहेत चारशे लोक निवडून आले की बाबासाहेबांचे संविधान बदलणार आहेत. बाबासाहेबांचे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही केशवानंद भारती प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि सात तेजस यांनी निर्णय दिला आहे. मूलभूत अधिकार हे घटनेचे मूल तत्व आहेत आणि ते कोणालाही बदलता येऊ शकतं नाहीत.
राजकारण
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
Nitin Gadkari : शरद पवारच मविआचे खरे रिंगमास्टर, त्यांच्यामुळेच डोलारा टिकून, नितीन गडकरींचं वक्तव्य
Narendra Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचं कौतुक करुन दाखवावं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement