एक्स्प्लोर
Advertisement
NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बरेचसे नेते विधानसभा लढवण्यास इच्छुक, 5 जून रोजी चर्चा होणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेले दोन दिवस लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे. स्वतः शरद पवार त्या-त्या मतदारसंघातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतायेत. कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव देवकर, अनिल पाटील हे नेते विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत.. तर दुसरीकडे, शिरूर मतदारसंघातून यंदा अमोल कोल्हे लोकसभा लढवण्यात इच्छुक नाहीयेत. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांना लोकसभेचं तिकीट मिळेल अशी चर्चा आहे. मात्र वळसे सध्या परदेशात असल्यानं यावर ५ जून रोजी चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.. तर माढ्यामधून संजीव राजे नाईक निंबाळकर हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय.
राजकारण
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
Nitin Gadkari : शरद पवारच मविआचे खरे रिंगमास्टर, त्यांच्यामुळेच डोलारा टिकून, नितीन गडकरींचं वक्तव्य
Narendra Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचं कौतुक करुन दाखवावं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
भारत
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement