Nana Patole on Satyajeet Tambe : सत्यजित तांबे आमचे उमेदवार नाहीत - नाना पटोले
Nana Patole on Satyajeet Tambe : सत्यजित तांबे आमचे उमेदवार नाहीत - नाना पटोले
पुण्यात निघालेल्या ख्रिश्चन समाजाच्या भव्य मोर्चा नंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ख्रिश्चन धर्मीयांवर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध केला असून याच निषेधाच एक पत्र त्यांनी जाहीर केल्यानंतर ख्रिश्चन समाज बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत. काही दिवसापासून ख्रिश्चन धर्मियांवर वारंवार हल्ले होत असून त्यांच्या धार्मिक स्थळांची देखील तोडफोड केली जात आहे याचाच निषेधार्थ ख्रिश्चन धर्मियांकडून पुण्यामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भात अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ख्रिश्चन धर्मीयांवर होणारे हल्ले थांबवावेत अशी मागणी केली होती त्यानंतर नाना पाटील यांनी देखील आता महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने ख्रिश्चन धर्मीयांवर होणारे हल्ले आणि त्यांच्या धार्मिक स्थळाची तोडफोड करणाऱ्यांचा जाहीर निषेध केला आहे.