Devendra Fadnavis Speech Satara | शेरो शायरी, छगन भुजबळ यांचं कौतुक;देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण भाषण
Devendra Fadnavis Speech Satara | शेरो शायरी, छगन भुजबळ यांचं कौतुक;देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण भाषण
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पीत करतो.. आद्य समाज सुधारक आणि युग प्रवर्तक महात्मा फुले.. ज्यांनी समाजात क्रांतीची ज्योती लावली त्या क्रांती ज्योती सावित्री आई फुलेंच्या समोर नतमस्तक होतो सावित्री फुलेंचा वारसा सांगणाऱ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित भावांनो आज मला अतिषय समाधान आहे.. सावित्रीबाईंच्या 194 जयंती निमित्त ज्या मातीने त्यांना घडवलं त्या मातीचे दर्शन घेण्याची संधी दिली.. इथे आल्याने वेगळी उर्जा मला मिळाली आमच्या सरपंच ताईंनी प्रस्तावनेत काही अपेक्षा व्यक्त केल्या पुढच्या कार्यक्रमातमागण्या कराव्या लागणार नाही असं गोरेंनी सांगितलं दुर्दैवाने इतकं महत्वाचं स्थान कुठेतरी खंडीत राहिलं होतं, भुजबळांनी त्याचं रिस्टोरेशन केलं मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर. लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया प्रेरणा स्थळ राहिली पाहिजे हे तुम्ही ओळखलं - फडणवीसांकडून भुजबळांचे कौतूक एक ग्रामविकास, पीडब्यूडी, पर्यटन आणि मुदत आणि पुनर्वसन मंत्री असे चार मंत्री आपल्याला मिळाल्या आहेत...फुलेंनी विषमता दूर करुन समतेचं बीज रोवलं सावित्रीबाईंचे चरित्र आपल्याला प्रेरणा देणारं आहे स्मारक फक्त पुतळ्या पुरतं मर्यादीत नाही राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्मारकाची घोषणा केली होती.. त्याचा आराखडा तय़ार झाला त्या आराखड्य़ाचे सादरीकरण आज झालं त्यांचा विचार रुजवणारे स्मारक आपण तयार करु पाच वर्षांनी द्विशताब्दी असेल.. सावित्रीबाई फुलेंच्या द्विशताब्दीपूर्वी स्मारक तयार होईल जिल्हाधिकाऱ्यांना जबादारी देतो.. जमिनीचे अधिग्रहण करा.. पैसे कमी पडू देणार नाही..