एक्स्प्लोर
Maharashtra : शिंदे - फडणवीस सरकारचा मविआला धक्का; महामंडळ, समित्या प्राधिकरणावरील नियुकत्या रद्द
ठाकरे सरकारला झटका देण्याचं सत्र शिंदे-फडणवीस सरकारकडून सुरुच आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविध शासकीय महामंडळे, समित्या आणि प्राधिकरणावरील सर्व अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.. याबाबतचे आदेश मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी काढले आहेत.
राजकारण
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा



















