एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Indu Mil : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली इंदू मिलमधील स्मारकाची पाहाणी
आज १४ एप्रिल..राज्यभरात आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १३२वी जयंती... यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चैत्यभूमीवर अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाची पाहाणी केली.... इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. असं आश्वासन दिलं... बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे... २०२५ मध्ये मार्च-एप्रिलच्या दरम्यान स्मारक पूर्ण होणार असल्याचं कळतंय..
राजकारण
Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण
Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार
Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion