एक्स्प्लोर
Advertisement
Kolkata : हावडामध्ये ममता सरकारविरोधात भाजपचं आंदोलन, विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना अटक
Kolkata : पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारविरोधात भाजप आक्रमक झालीय.. हावडा इथं भाजपनं ममता सरकारविरोधात आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.. तसंच आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचंही समजतंय... आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना पाण्याचा माराही करावा लागला.... या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विरोधी पक्षनेते सुवेंद्रू अधिकारी यांना अटक केलीय
राजकारण
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion