एक्स्प्लोर

PM Modi Full Speech : मागे S-400, पुढे पंतप्रधानांचा मंच!मोदींनी एकाच फ्रेममध्ये दाखवली ताकद!

PM Modi Full Speech : मागे S-400, पुढे पंतप्रधानांचा मंच!मोदींनी एकाच फ्रेममध्ये दाखवली ताकद!

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हे काही सर्वसामान्य सैनिक ऑपरेशन नव्हतं, त्यामुळे भारताच्या लष्कराची ताकद जगाला समजली. भारतीय ड्रोन आणि मिसाईलच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराला झोपही लागणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत हा गौतम बुद्धांचा देश आहे, तसेच गुरू गोविंद सिंहांचा देखील देश आहे. अधर्माचा संहार करण्यासाठी भारत हातात शस्त्र घेणार असं नरेंद्र मोदी (Adampur Air Space) म्हणाले. यापुढे जर भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल तर सर्वनाश करू, त्यासाठी वेळ आणि पद्धत हे आम्ही ठरवू असा इशारा नरेंद्र मोदीं यांनी पाकिस्तानला दिला.   Narendra Modi Speech On Operation Sindoor : काय म्हणाले नरेंद्र मोदी?   भारत माता की जय हा आवाज देशातील त्या प्रत्येकाचा आहे जो देशासाठी काहीतरी करु इच्छितो. ज्यावेळी आमचे ड्रोन्स आणि मिसाईल शत्रूचा लक्ष्यभेद करतात, त्यावेळी शत्रूला फक्त भारत माता की जय ही घोषणा ऐकू येते. अंधारात ज्यावेळी स्फोट उडतात आणि शत्रूचा परिसर प्रकाशमय होतो त्यावेळी त्यांना भारत माता की जय हा आवाज ऐकू येतोय.  India-Pakistan Tension : अणवस्त्र हल्ल्याच्या धमकेची हवा काढून घेण्याची ताकद  जगाने भारतीय वायूदलाची ताकद पाहिली. आमच्या सैन्यात शत्रूच्या अणुबॉम्बची ताकद काढून घेण्याची धमक आहे. यापुढे ज्यावेळी भारतीय पराक्रमाची चर्चा होईल त्यावेळी लष्कराच्या कामगिरीची नोंद घेतली जाईल. भारतीय लष्कर हे देशातील युवकांसाठी प्रेरणा बनले आहे.   भारतीय लष्करामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं. प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या कार्याला सलाम करतोय. ऑपरेशन सिंदूर हे काही सामान्य सैन्य अभियान नव्हतं. ते भारताचे नीती, आणि निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे. 

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik ITI Vedic Sanskar: नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma: रोहित तब्बल 224 दिवसांनी मैदानात उतरुन फेल ठरला, तरीही भारतीय क्रिकेटमध्ये पराक्रमाचा नवा अध्याय जोडला! असा पराक्रम अवघा पाचवा क्रिकेटर
रोहित तब्बल 224 दिवसांनी मैदानात उतरुन फेल ठरला, तरीही भारतीय क्रिकेटमध्ये पराक्रमाचा नवा अध्याय जोडला! असा पराक्रम अवघा पाचवा क्रिकेटर
Smriti Mandhana: टीम इंडियाची राॅकस्टार सांगलीकर स्मृती मानधना लग्नाच्या बेडीत अडकणार, इंदूरच्या सुनबाई होणार; भर दिवाळीत लग्नाचा मुहूर्त ठरला!
टीम इंडियाची राॅकस्टार सांगलीकर स्मृती मानधना लग्नाच्या बेडीत अडकणार, इंदूरच्या सुनबाई होणार; भर दिवाळीत लग्नाचा मुहूर्त ठरला!
Vishal Thakkar Missing: 'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील 'तो' अभिनेता 10 वर्षांपासून बेपत्ता, गर्लफ्रेंडचाही संशयास्पद मृत्यू; वृद्ध पालकांना अजूनही मुलाच्या परतीची आस
'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील 'तो' अभिनेता 10 वर्षांपासून बेपत्ता, गर्लफ्रेंडचाही संशयास्पद मृत्यू; वृद्ध पालकांना अजूनही मुलाच्या परतीची आस
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Speech : मतदारांच्या प्रतिक्रिया दाखवत निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा हल्लाबोल
Raj Thackeray Speech : तीन सत्ताधारी आमदारांनी केलेल्या भाषणाचं 'लाव रे तो व्हिडीओ'
Raj Thackray Speech : विलास भुमरेंच्या भाषणाचा दाखला देत राज ठाकरेंचा हल्लाबोल
Raj Thackray Speech : ठाकरेंनी दाखवला पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडीओ, सरकारवर निशाणा
Raj Thackray Speech : 'तुम्ही मत द्या किंवा नका देऊ, मॅच फिक्सिंग झालंय', ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik ITI Vedic Sanskar: नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma: रोहित तब्बल 224 दिवसांनी मैदानात उतरुन फेल ठरला, तरीही भारतीय क्रिकेटमध्ये पराक्रमाचा नवा अध्याय जोडला! असा पराक्रम अवघा पाचवा क्रिकेटर
रोहित तब्बल 224 दिवसांनी मैदानात उतरुन फेल ठरला, तरीही भारतीय क्रिकेटमध्ये पराक्रमाचा नवा अध्याय जोडला! असा पराक्रम अवघा पाचवा क्रिकेटर
Smriti Mandhana: टीम इंडियाची राॅकस्टार सांगलीकर स्मृती मानधना लग्नाच्या बेडीत अडकणार, इंदूरच्या सुनबाई होणार; भर दिवाळीत लग्नाचा मुहूर्त ठरला!
टीम इंडियाची राॅकस्टार सांगलीकर स्मृती मानधना लग्नाच्या बेडीत अडकणार, इंदूरच्या सुनबाई होणार; भर दिवाळीत लग्नाचा मुहूर्त ठरला!
Vishal Thakkar Missing: 'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील 'तो' अभिनेता 10 वर्षांपासून बेपत्ता, गर्लफ्रेंडचाही संशयास्पद मृत्यू; वृद्ध पालकांना अजूनही मुलाच्या परतीची आस
'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील 'तो' अभिनेता 10 वर्षांपासून बेपत्ता, गर्लफ्रेंडचाही संशयास्पद मृत्यू; वृद्ध पालकांना अजूनही मुलाच्या परतीची आस
Mumbai Crime: दादरमध्ये 700 किलो गोमांस सापडलं, मुंबई पोलिसांनी ट्रक पकडला
Mumbai Crime: दादरमध्ये 700 किलो गोमांस सापडलं, मुंबई पोलिसांनी ट्रक पकडला
Praful Patel : 'स्थानिक स्तरावर कोणी भाष्य केले तर त्याला सिरीयस घेण्याची गरज नाही' ; उदय सामंतांच्या 'त्या' वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
.....तर त्याला सिरीयस घेण्याची गरज नाही; उदय सामंतांच्या 'त्या' वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
Raj Thackeray: निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवलेत; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवलेत; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
Murlidhar Mohol on Pune land Deal: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडपल्याचा आरोप मुरलीधर मोहोळांनी फेटाळला, सगळंच सांगून टाकलं
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडपल्याचा आरोप मुरलीधर मोहोळांनी फेटाळला, सगळंच सांगून टाकलं
Embed widget