एक्स्प्लोर

Palghar Rain Destruction: छप्पर उडालं,लेकरं उघड्यावर पडली.. अवकाळी पावसात संसार वाहून गेला

पालघर : राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालं असून वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून जाऊन आर्थिक झळही बसली आहे. विशेष म्हणजे शेतकरी त्रस्त झाला असून अद्यापही शेवटच्या टप्प्यातील मतदान (Voting) प्रक्रिया बाकी असल्याने प्रशासन निवडणूक कामातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. पालघरच्या (Palghar) जव्हार मोखाडा या परिसराला मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने चांगलंच झोडपून काढला असून येथील शेकडो घरांचा नुकसान झालं आहे. अनेक घरांची छप्पर या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने उडाली असून येथील शेकडो कुटुंब सध्या उघड्यावर आले आहेत. येथील ग्रामस्थांच्या घरासह घरातील साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याने या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील निर्माण झालाय. 

जव्हार मोखाडा या दोन्ही तालुक्यांमधील शेकडो गावपाड्यांमधील घरांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून अनेक घरांची छप्पर आणि भींती जमीनदोस्त झाले आहेत. तसेच, आश्रम शाळेच्या इमारतीचंही मोठ नुकसान झाल्याचं दिसून आलं. वीज महावितरण विभागाचे पोल देखील कोलमडून पडल्याने मागील दोन दिवसांपासून या भागातील विजापूरवठा खंडित झाला आहे. अजूनही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता असून प्रशासन सध्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत व्यस्त असल्याने पंचनामे देखील होत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. येथील परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानग्रस्तांची व्यथा एबीपी माझाने जाणून घेतली आहे. 

Palghar व्हिडीओ

Palgharपालघरमध्ये प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल पार्कविरोधात मोर्चा,प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक
Palgharपालघरमध्ये प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल पार्कविरोधात मोर्चा,प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : आमच्या कल्याणकारी योजना जनतेला पटल्या आहेत - बावनकुळेRani Lanke Parner : निलेश लंकेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन - राणी लंकेAkshay Kumar Vote : निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उत्तम व्यवस्था केली - अक्षय कुमारMumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Unhappy Leave : तुम्ही खूश नसाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
तुम्ही दुःखी असाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
Embed widget