(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tuljapur : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी प्रकरणात 40 जणांवर गुन्हा दाखल
Tuljapur : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी प्रकरणात 40 जणांवर गुन्हा दाखल
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी प्रकरण
----
बोगस मतदार नोंदणीप्रकरणात ४० जणांवर गुन्हा दाखल
----
बीएलओमार्फत मतदारांची नावं पडताळणी करण्यात येणार
धाराशिव- तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर गुन्हा
बोगस मतदार नोंदणीचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर
बीएलओ मार्फत नवमतदारांची पडताळणी करण्यात येणार,
हंगरगा नळ गावात चाळीस बोगस मतदार आढळून आले असून गुन्हा दाखल केल्याची जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची माहिती
उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांकडून बोगस मतदार नोंदणीचा मास्टरमाइंड शोधण्याचे काम सुरू
मतदार यादीत अनोळखी नावे आढळल्यास उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
बोगस मतदार नोंदणी आढळून आल्यास कडक कारवाई करण्याचाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा