एक्स्प्लोर
Nashik Fire : जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीवर नाशिकचे पालकमंत्री Dada Bhuse यांची प्रतिक्रिया
नाशिकच्या इगतपुरीतल्या मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत मोठी आग लागली आहे.. सकाळी अकरा-बाराच्या सुमारास लागलेली आग अजूनही सुरूच आहे.. तसंच स्फोटाचे देखील आवाज ऐकायला मिळताहेत.. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात.. तसंच जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, विभागीय महसूल आयुक्त घटनास्थळी दाखळ झालेत. ११ जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केलंय. २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं प्रशासनानं सांगितल्याची माहिती तहसिलदारांनी दिली आहे.
बातम्या
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
आणखी पाहा




















