एक्स्प्लोर

Nashik Gangapur Dam : स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिकच्या गंगापूर धरणावर रोषणाई

Nashik Gangapur Dam : स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिकच्या गंगापूर धरणावर रोषणाई  नाशिक जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यातील गंगापूर धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. धरणाच्या सांडव्यावर तिरंगा लेझर शो ची व्यवस्था करण्यात आलीये.  नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी 6.30 ते रात्री 9.30 या वेळेत या तिरंगा लेझर शो आणि रोषणाईचा आनंद घ्यावा, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आलंय.  जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्याशी बातचीत करत गंगापूर धरण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी.... 

हेही वाचा : नवी दिल्लीतल्या सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यात  महाव्हिस्टा होणार, आराखड्यासाठी सरकारने काढल्या जागतिक निविदा, मंत्रालयासह संपूर्ण परिसराचा विकास होणार
ठाकरे गटाचं २५० पेक्षा अधिक मतदारसंघात सर्वेक्षण, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही आढावा, पक्षांतर्गत कुरबुरी, चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न
शांतता रॅलीनंतर जरांगे अंतरवाली सराटीत दाखल, आजपासून इच्छुक उमेदवारांना मतदारसंघाच्या डेटासह अंतरवालीत येण्याचं जरांगेंचं आवाहन
राज्यसभेच्या १२ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार,९ राज्यांतील १२ रिक्त जागांसाठी ३ सप्टेंबरला होणार निवडणूक.  
रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत दिल्लीतल्या नेत्याचा दबाव असल्याचा आरोप
मार्डच्या डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस...
कोलकत्ता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांचं आंदोलन.
रोज रखडणाऱ्या मध्य रेल्वे लोकलसेवेविरोधात आता प्रवासी संघटना आक्रमक, २२ ऑगस्टला मुंबईत प्रत्येक स्टेशनवर आंदोलनाची हाक, दिव्यातून आजपासून सुरूवात
मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान धावणार विशेष गाड्या, विकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेची घोषणा
बांगलादेशातल्या हिंदूंवरचे हल्ले तातडीने थांबवा, हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचं आवाहन, ढाक्यातल्या ढाकेश्वरी मंदिराला दिली भेट

नाशिक व्हिडीओ

Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget