एक्स्प्लोर
Nashik Bus Fire : नाशिक अग्नितांडवात प्रवाशांचे मोबाईल जळून खाक, नातेवाईकांचा जेव टांगणीला
Nashik Bus Fire : नाशिकमध्ये खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. प्रवासी साखरझोपेत असतानाच ट्रेलर आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतला.नाशिकच्या नांदूर नाक्याजवळील मिरची हॉटेलजवळ ही दुर्घटना घडलीय. यवतमाळहून मुंबईच्या दिशेने जाणारी ही बस होती. या बसमधून 30 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या मालकाने दिलीय.
आणखी पाहा























