एक्स्प्लोर
Advertisement
Vidarbha Farmers Protest : विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस
विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज प्रकल्पग्रस्त अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. मात्र जिल्हाधिकारी नसल्याने आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. जमिनीचा वाढीव मोबदला तसंच सरकारी नोकरी देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. ५० पेक्षा अधिक वृद्ध शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून अनेकांची प्रकृती खालावली आहे. आज ७० वर्षीय वृद्धेची प्रकृती खालावल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान यापूर्वीही या शेतकऱ्यांनी अमरावती ते नागपूर हिवाळी अधिवेशनावर लॉन्ग मार्च काढला होता. शिवाय त्यांनी अजित पवारांचा ताफाही अडवला होता.
नागपूर
Devendra Fadnavis Full Speech : नागपूर शहराचा कायापालट केला, अपना काम बोलता हैं; धडाकेबाज भाषण
Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण
Devendra Fadnavis Nomination : देवेंद्र फडणवीस विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार
Vijay Wadettiwar Nagpur : काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल; अंतिम यादी आज निश्चित - वडेट्टीवार
Vishva Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेकडून राज्यात 25 हून अधिक ठिकाणी संत संमेलन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement