एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Tigress : शाळेभोवती वाघिणीचा पिल्लांसह वावर, शाळा स्थलांतरीत करण्याची मागणी
शाळेच्या अवतीभवती वातावरण चांगलं नाही, किंवा शाळेला जायला रस्ता नाही, या कारणांवरून शाळा स्थलांतरित करण्याच्या मागण्या आपण आतापर्यंत ऐकल्या असतील मात्र नागपूर जिल्ह्यात शाळा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी वाघिण कारणीभूत ठरलीये... नागपूर शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पांजरी लोधी या गावातील शाळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा अशी मागणी शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे केलीये..
नागपूर
Deekshabhumi Protest : दीक्षाभूमी भूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
Devendra Fadnavis on Diksha Bhumi : अनुयायांच्या तीव्र विरोधानंतर कामाला ब्रेक लावण्याचा निर्णय
शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार
Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं
Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion