एक्स्प्लोर
Sanjay Shirsat vs Praful Patel: मलिकांवरून महायुतीत खडाजंगी ; शिरसाट - पटेल काय म्हणाले ?
Sanjay Shirsat vs Praful Patel: मलिकांवरून महायुतीत खडाजंगी ; शिरसाट - पटेल काय म्हणाले ? मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली आहे. हिंदुत्वाच्या विषयावर आमची युती झाली आहे. आम्हाला यांच्यासोबत राहायचं नव्हतं. नवाब मलिक आमच्यासोबत बसू शकत नाहीत, असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलंय.
आणखी पाहा























