एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Airport : नागपूर बनतंय विमानांच्या देखभाल दुरुस्तीचं हब,सहा ते आठ विमानांची देखभाल दुरुस्ती
नागपूर हे विमानांच्या मेंटेनन्स, रिपेअरिंग आणि ऑपरेशनचे सर्व्हिसेस हब म्हणून विकसित होत आहे. केंद्रीय नागरीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदीच्या यांच्या हस्ते एएआर- एन्डेमार या कंपनीच्या एमआरओ सर्व्हिस सेंटरचे उदघाटन झाले. मिहानमध्ये आधीच एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे एमआरओ सेंटर सुरु आहे. त्यामुळे सध्या नागपूरच्या मिहानमध्ये महिन्याला सरासरी सहा ते आठ विमानांच्या देखभाल दुरुस्तीचे काम होत आहे. हेलिकॉप्टरचे दुरुस्ती केंद्र नागपूरमध्ये सुरु करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नागपूर हे विमानाच्या देखभाल दुरुस्तीचे हब म्हणून विकसित होत आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी
नागपूर
Devendra Fadnavis Full Speech : नागपूर शहराचा कायापालट केला, अपना काम बोलता हैं; धडाकेबाज भाषण
Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण
Devendra Fadnavis Nomination : देवेंद्र फडणवीस विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार
Vijay Wadettiwar Nagpur : काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल; अंतिम यादी आज निश्चित - वडेट्टीवार
Vishva Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेकडून राज्यात 25 हून अधिक ठिकाणी संत संमेलन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement