एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार द्या; दिग्दर्शक उज्ज्वल ठेंगडी एबीपी माझावर
50 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी दिग्दर्शक आणि लेखक उज्ज्वल ठेंगडी यांची एबीपी माझाशी बोलताना केली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार देताना दरवर्षी महाराष्ट्रातील कलावंतांकडे दुर्लक्ष केलं जात. असा आरोपीही ठेंगडी यांनी केला आहे. त्यांचाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ट यांनी..
नागपूर
Nagpur Double Decker : नागपुरातील डबल डेकर पुलाचं उद्धाटन
Supriya Sule : नागरी उड्डाण मंत्रालयाला सुरक्षा उपायांसंदर्भात पत्र लिहिणार : सुप्रिया सुळे
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील मोवाडमध्ये कुटुंबाने सामूहिकरित्या संपवलं जीवन
Shaikh Subhan Ali : शेख सुभान अली यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन
Vishwa Hindu Parishad Nagpur :गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लीमांना प्रवेश नाकारावा; आधारकार्ड तपासावे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion