एक्स्प्लोर
Advertisement
Water Taxi : देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन PM Modi यांच्याकडून नाही, काय आहे प्रकरण?
मुंबई ते नवी मुंबई प्रवास आजपासून वॉटर टॅक्सीतून करता येणार आहे. देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन आज दुपारी १२ वाजता होणार आहे. मुंबई ते बेलापूर दरम्यानची ही जलवाहतूक गेले काही महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. अखेर आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते या सेवेचं उद्गाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित असतील. या प्रकल्पावरून राजकारणही रंगलंय. या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून महापालिका निवडणुकीचा नारळ फोडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. पण प्रकल्पाचं काम पूर्ण झालं असताना आणखी प्रतीक्षा का करायची अशी भूमिका घेत आघाडी सरकारनं या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आयोजित केलाय.
मुंबई
PM Modi Speech Mumbai : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभा
Nana Patole Speech BKC: आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो - नाना पटोले
Uddhav Thackeray : मविआच्या मंचावर उद्धव ठाकरेंची एन्ट्री, नाना पटोलेंनी भाषण थांबवलं!
Atal Setu Bridge Story : मुंबईकरांचं आयुष्य बदलणारा एक पूल! अटल सेतूच्या निर्मितीची संपूर्ण कहाणी
ABP Majha Headlines | 6 PM TOP Headlines | 6 PM 06 November 2024 | Headlines Marathi News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement